Healthy Heart Tips , दिल को मजबूत करने के लिए क्या खाना चाहिए , heart ko strong kaise banaye , how to keep heart healthy in Marathi , Heart Health in Marathi
![]() |
| Heart ko healthy kaise rakhe |
1.Heart ko healthy kaise rakhe है प्रश्न रोजच्या दैनंदिन व्यवहारात सर्वाना च पडतो धूम्रपान करणे ,मधूमेह ,उच्च रक्तदाब ,लठ्ठपणा ,उच्च कोलेस्ट्रॉल,आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्ट्रॉलरोजच्या मुळे च हृदय रोगा चा धोका वाढतो. आहारातून मिळणाऱ्या उष्माकांपैकी १०% किंवा त्याहीपेक्षा ही कमी उष्मांक स्निग्ध पदार्थामधून आलेले असावेत. कोलेस्टेरॉल आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ वज्र्य करावेत. रोजच्या आहारातून मिनिमम ५ मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल खायला हरकत नाही, अगदी स्निग्धांशविरहित दुधातही (Skimmed Milk) मध्ये थोडेसे कोलेस्टेरॉल आसते . संपृक्त स्निग्धांश (Saturated Fats) जवळजवळ वज्र्य करावेत. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याच्या दृष्टीनं उपयुक्त असलेले पदार्थ कांदा, लसूण, गाजर, वांगे, सोयाबीन, स्कीम मिल्क, दुधाचं दही, सफरचंद इतर नेहमी आहारात ठेवावे.
PPF Calculator - आज ही चेक करें अपने PPF खाते में कितना आयेगा Interest
2. मांसाहार टाळावा. मटण, चिकन टाळावे. अंडय़ातील पिवळा भाग टाळावा. सर्व दुधाचे पदार्थ व मलई, तूप, लोणी, चीज, पनीर, मिठाई शक्यतो कमीत कमी सेवन करावी अणि शक्य आसल्यास टाळावे. मिताहारी असावे. (Have a gentle hunger always)
3. दर रोज सफरचंद नियमित सेवन केल्याने हृदयासाठी व रक्तवाहिन्यासाठी उपयुक्त ठरते. ह्या सारखे फायबर हृदय रोग टाळण्यासाठीआपल्याला मदत करते.
4. दररोज किमान चार ते पाच बदाम आणि चार ते पाच अक्रोड नियमित खाल्ल्यामुळेही शरीराला पुरेसे फॅट, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम मिळते. बदाम खाल्ल्याने हृदयरोग किमान २०% पर्यंत दूर ठेवता येतो. अक्रोडात व्हिटॅमिन-ई भरपूर असते. हृदयाच्या रक्षणासाठी ते खाणे फारच चांगले.
5. धान्य योग्य प्रकारचे असले तरीही हृदयविकार लांब ठेवता येतो. त्यामुळे धान्य चांगल्या प्रतीचे असायला हवे. गव्हासारख्या काही धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हृदयाच्या मजबुतीसाठी ते योग्यच आहेत.
6. ओट्स शरीरातील जादा कोलेस्ट्रोल कमी करण्याचे काम नैसर्गिकरीत्या करतात. ओट्समुळे हृदयाचे कामही चांगल्या रीतीने चालते.
7. संपूर्ण शाकाहार हा आरोग्यदायी आहे.
SBI E Mudra Loan apply online 2022 कैसे करे
8. चायनीज पदार्थ आणि तळलेले पदार्थ, पिझ्झासारखे चे पदार्थ, अतिरिक्त मैद्याचा वापर टाळावा.
9. आहारात तंतुमय पदार्थाचे प्रमाण म्हणजेच फइबर्स प्रमाण पुष्कळ असावे.
10. मीठ आणि साखर आहारात कमी प्रमाणात वापरणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असते.
मिळवा प्रधानमंत्री आवास योजने तुन 2,50,000/- रुपये पर्यंत Home Loan वर Subsidy
11. भरपूर व्यायाम करावा. भराभरा चालणे, धावणे, पोहणे व सायकल चालवणे यांसारखे व्यायाम जितके वेळ सहज होईल तो पर्यंत च करावा. ज्यांना हृदयविकार आहे, त्यांनी व्यायामाची वेळ आणि व्यायामाचा प्रकार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा. शरीरा च्या आतील ऊर्जा दीर्घ काळासाठी, पण प्रमाणशीरपणे आणि योग्य गतीने वापरली जाते त्याला च एरोबिक व्यायाम असे म्हणतात. असा व्यायाम हृदयविकार टाळण्यास मदत करतो. योगासने करावीत.
